Marathi Naar – मराठी नार-डोरलं तुझ्या नावाचं
Marathi Naar-dorln tujhyaa naavaachn- मराठी नार – डोरलं तुझ्या नावाचं माझ्या गल्यान बांधायचं ठरलं
Marathi Naar-dorln tujhyaa naavaachn- मराठी नार – डोरलं तुझ्या नावाचं माझ्या गल्यान बांधायचं ठरलं
Aala Baburao – आला बाबुराव आता आला बाबुराव
शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव
आला बाबुराव आता आला बाबुराव
आला बाबुराव आता आला बाबुराव
पाखुळीच्या पंखावानी मऊ तुझं गालं
ऊसामंदी साखर जशी गोड तुझ बोलं
माझ्या डोळ्यात रुप साठलं पिरमात मन बेधुंद झालं
तुझं हसणं, तुझं रुसणं, तुझं लाजणं मला छळतय ग राणी ।
जशी हूर तू , जणू नूर तू , मशहूर तू, माझ्या स्वप्नाची राणी।