Bhakti Geete

Mauli Mauli – माऊली माऊली

Mauli Mauli Lyrics – विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा

Mandirat Antarat Toch Nandtahe – मंदिरात अंतरात तोच नांदताहे

Mandirat Antarat Toch Nandtahe Lyrics – मंदिरात अंतरात तोच नांदताहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे

तोच मंगलाची मूर्ती
तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे